Monday, June 5, 2017

Media update: Environment Day lecture - पर्यावरण दिन व्याख्यान

Lecture scheduled in JBGVS Samaj Seva Kendra on Environment Day covered in Pune Mirror, as a part of a larger story - पर्यावरण दिना निमित्त जेबीजीव्हीएस समाज सेवा केंद्रात आयोजिलेल्या व्याख्यानाची माहिती पुणे मिरर मध्ये एक मोठ्या बातमीचा भाग म्हणून प्रसिद्ध झाली

Thursday, June 1, 2017

Media updates: Environment Day lecture - पर्यावरण दिन व्याख्यान

Lecture scheduled in JBGVS Samaj Seva Kendra on Environment Day covered in Times of India, Indian Express and Prabhat - पर्यावरण दिन निमित्त जेबीजीव्हीएस समाज सेवा केंद्रात आयोजिलेल्या व्याख्यानाची बातमी टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस व प्रभात मध्ये प्रसिद्ध झाली

Wednesday, May 31, 2017

Media update: Environment Day lecture - पर्यावरण दिन व्याख्यान

The lecture scheduled in JBGVS Samaj Seva Kendra on occasion of Environment Day was covered in MPC News - पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जेबीजीव्हीएस समाज सेवा केंद्रात आयोजिलेल्या व्याख्यानाची बातमी एमपीसी न्यूज मध्ये प्रसिद्ध झाली

Monday, May 29, 2017

Media updates: Fodder training increases milk yield - चारा प्रशिक्षणा नंतर दुध उत्पादनात वाढ

Fodder training provided by JBGVS has resulted in increase in daily milk yield by 5-6 litres. It was covered in Free Press Journal - जेबीजीव्हीएस चारा प्रशिक्षणा नंतर गायीच्या वाढलेल्या दुध उत्पादनाची बातमी फ्री प्रेस जर्नल मध्ये प्रसिद्ध झाली

Saturday, May 27, 2017

Media updates: Fodder training increases milk yield - चारा प्रशिक्षणातून दुध उत्पादनात वाढ

Fodder training provided by JBGVS has resulted in increase in daily milk yield of cows by 5-6 litres. It was covered in Forever News and Punekar News - जेबीजीव्हीएस देत असलेल्या चारा प्रशिक्षणातून गायींचे रोजचे दुध उत्पादन ५-६ लिटरने वाढले असून, सदर बातमी फॉरएव्हर न्यूज व पुणेकर न्यूज मध्ये प्रसिद्ध झाली

Friday, May 26, 2017

SSK Pune summer events - एसएसके पुणे उन्हाळी उपक्रम

JBGVS SSK Pune recently organized a range of summer activities including camps for children, adolescents and women and hobby classes. The same was covered in Sakaal - जेबीजीव्हीएस एसएसके पुणे येथे नुकतेच विविध उन्हाळी उपक्रम आयोजित करण्यात आले ज्यामध्ये मुले, किशोरी व महिलांसाठी शिबिरे आणि छंद वर्गांचा समावेश होता. सदर बातमी सकाळ मध्ये प्रसिद्ध झाली

Tuesday, May 23, 2017

Environment Day Lecture - पर्यावरण दिन व्याख्यान

On the occasion of World Environment Day, JBGVS SSK is organizing an interesting lecture (presentation) in Marathi titled "पर्यावरण आणि आपण - एक मैत्रीचे नाते", followed by an environment game, on Monday, 5th June 2017 between 3.30 pm to 5.30 pm at its Akurdi headquarters. All are invited. Please find the details below - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जेबीजीव्हीएस एसएसके "पर्यावरण आणि आपण - एक मैत्रीचे नाते" या विषयावर एक व्याख्यान (सादरीकरण) आयोजित करत आहे. सोमवार, दिनांक ५ जून २०१७ रोजी दुपारी ३.३० ते ५.३० चालणाऱ्या या कार्यक्रमात शेवटी एक अनोखा पर्यावरण खेळही असेल. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. अधिक माहिती सोबत दिली आहे.