Wednesday, May 31, 2017

Media update: Environment Day lecture - पर्यावरण दिन व्याख्यान

The lecture scheduled in JBGVS Samaj Seva Kendra on occasion of Environment Day was covered in MPC News - पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जेबीजीव्हीएस समाज सेवा केंद्रात आयोजिलेल्या व्याख्यानाची बातमी एमपीसी न्यूज मध्ये प्रसिद्ध झाली

Monday, May 29, 2017

Media updates: Fodder training increases milk yield - चारा प्रशिक्षणा नंतर दुध उत्पादनात वाढ

Fodder training provided by JBGVS has resulted in increase in daily milk yield by 5-6 litres. It was covered in Free Press Journal - जेबीजीव्हीएस चारा प्रशिक्षणा नंतर गायीच्या वाढलेल्या दुध उत्पादनाची बातमी फ्री प्रेस जर्नल मध्ये प्रसिद्ध झाली

Saturday, May 27, 2017

Media updates: Fodder training increases milk yield - चारा प्रशिक्षणातून दुध उत्पादनात वाढ

Fodder training provided by JBGVS has resulted in increase in daily milk yield of cows by 5-6 litres. It was covered in Forever News and Punekar News - जेबीजीव्हीएस देत असलेल्या चारा प्रशिक्षणातून गायींचे रोजचे दुध उत्पादन ५-६ लिटरने वाढले असून, सदर बातमी फॉरएव्हर न्यूज व पुणेकर न्यूज मध्ये प्रसिद्ध झाली

Friday, May 26, 2017

SSK Pune summer events - एसएसके पुणे उन्हाळी उपक्रम

JBGVS SSK Pune recently organized a range of summer activities including camps for children, adolescents and women and hobby classes. The same was covered in Sakaal - जेबीजीव्हीएस एसएसके पुणे येथे नुकतेच विविध उन्हाळी उपक्रम आयोजित करण्यात आले ज्यामध्ये मुले, किशोरी व महिलांसाठी शिबिरे आणि छंद वर्गांचा समावेश होता. सदर बातमी सकाळ मध्ये प्रसिद्ध झाली

Tuesday, May 23, 2017

Environment Day Lecture - पर्यावरण दिन व्याख्यान

On the occasion of World Environment Day, JBGVS SSK is organizing an interesting lecture (presentation) in Marathi titled "पर्यावरण आणि आपण - एक मैत्रीचे नाते", followed by an environment game, on Monday, 5th June 2017 between 3.30 pm to 5.30 pm at its Akurdi headquarters. All are invited. Please find the details below - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जेबीजीव्हीएस एसएसके "पर्यावरण आणि आपण - एक मैत्रीचे नाते" या विषयावर एक व्याख्यान (सादरीकरण) आयोजित करत आहे. सोमवार, दिनांक ५ जून २०१७ रोजी दुपारी ३.३० ते ५.३० चालणाऱ्या या कार्यक्रमात शेवटी एक अनोखा पर्यावरण खेळही असेल. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. अधिक माहिती सोबत दिली आहे.

Monday, May 22, 2017

Watershed training - जल संधारण कार्यशाळा

JBGVS recently conducted a workshop on watershed development for concerned gram sevaks and gram panchayat members from Aurangabad district, as a part of its new initiative. Here are some photos and media coverage - जेबीजीव्हीएसने आपल्या नवीन उपक्रमांतर्गत अलीकडेच औरंगाबाद जिल्ह्यातील संबंधित ग्राम सेवक व ग्राम पंचायत सदस्यांकरता एक जल संधारण कार्यशाळा आयोजित केली होती. त्याची काही छायाचित्रे व प्रसिद्ध झालेल्या बातम्या सोबत देत आहोत

Thursday, May 18, 2017

SSK Wardha summer camp - एसएसके वर्धा उन्हाळी शिबीर

The recently organized summer camp in JBGVS' SSK Wardha received tremendous response from youngsters and it was a memorable experience for all participants - जेबीजीव्हीएसच्या वर्धा एसएसके मध्ये नुकतेच उन्हाळी शिबीर पार पडले. मुलांचा या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व सर्व शिबिरार्थींसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव होता

Wednesday, May 17, 2017

SSK Pune summer camp conclusion - एसएसके पुणे उन्हाळी शिबीर समारोप

The second batch of summer camp at SSK Pune concluded recently. Participants and parents were present in large numbers. Participants presented excellent demos of Yog and gymnastics, even as the audience cheered heartily - पुण्याच्या एसएसके मध्ये दुसऱ्या टप्प्यातील उन्हाळी शिबिराचा नुकताच समारोप झाला. शिबिरार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरार्थींनी योग व जिमनॅस्टीक्सची चित्त वेधक प्रात्याक्षिके सादर केली व पालकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

Monday, May 15, 2017

Media update: Tanker free villages - टँकर मुक्त गावे

With JBGVS efforts, 30 villages in Aurangabad are tanker free as of today. The news was covered in Pudhari - जेबीजीव्हीएस प्रयत्नांतून औरंगाबादेत ३० गावे आजच्या घडीला टँकर मुक्त झाली असून, पुढारी मध्ये सदर बातमी प्रसिद्ध झाली

Media update: Tanker free villages - टँकर मुक्त गावे

With JBGVS efforts, 30 villages in Aurangabad are tanker free as of today. The news was covered in Indian Express - जेबीजीव्हीएस प्रयत्नांतून औरंगाबादेत ३० गावे आजच्या घडीला टँकर मुक्त झाली असून, इंडियन एक्सप्रेस मध्ये सदर बातमी प्रसिद्ध झाली

Friday, May 12, 2017

Media updates: Tanker free villages - टँकर मुक्त गावे

With JBGVS efforts, 30 villages in Aurangabad are tanker free as of today. The news was covered in Hindu and Lokmat - जेबीजीव्हीएसच्या प्रयत्नांतून औरंगाबादेतील ३० गावे टँकर मुक्त झाल्याची बातमी हिंदू व लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली

Wednesday, May 10, 2017

Government official visit: Aurangabad PS Speaker in JBGVS - औरंगाबाद प स सभापती जेबीजीव्हीएस मध्ये

Smt Jyoti Gaikwad, Speaker, Aurangabad Panchayat Samiti, recently visited JBGVS office in Aurangabad and learnt about the watershed and SHG work done. On the occasion, she was presented a book on famous women personalities - औरंगाबाद पंचायत समिती सभापती श्रीमती ज्योती गायकवाड यांनी अलीकडेच जेबीजीव्हीएस औरंगाबाद कार्यालयाला भेट देऊन संस्थेच्या जल संधारण व बचत गटांच्या कामांची माहिती घेतली. या प्रसंगी प्रसिद्ध व कर्तुत्ववान महिलांवरील एक पुस्तक त्यांना प्रदान करण्यात आले

Tuesday, May 9, 2017

Media updates: Tanker free villages - टँकर मुक्त गावे

With JBGVS efforts, 30 villages in Aurangabad are tanker free as of today. It was covered in Deccan Herald, Punekar News, Maharashtra Times - जेबीजीव्हीएस प्रयत्नांतून औरंगाबादेतील ३० गावे टँकर मुक्त झाल्याची बातमी डेक्कन हेराल्ड, पुणेकर न्यूज व महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाली

Monday, May 8, 2017

Media update: 30 villages tanker free - ३० गावे टँकर मुक्त

With JBGVS efforts, 30 villages in Aurangabad are tanker free as of today. It was covered in Forever News - जेबीजीव्हीएसच्या प्रयत्नांतून औरंगाबादेतील ३० गावे आजच्या घडीला टँकर मुक्त झाली आहेत. ही बातमी फॉरएव्हर न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली.

Friday, May 5, 2017

Sanitation complex - स्वच्छता संकुल

JBGVS built a sanitation complex in Bidoli village of Sikar district, Rajasthan - जेबीजीव्हीएसने राजस्थानातील सीकर जिल्ह्यात बिडोली गावात अलीकडेच स्वच्छता संकुल बांधले - एक कदम स्वच्छता की ओर.....

Wednesday, May 3, 2017

Retaining wall at Pavnar - पवनार येथे संरक्षक भिंत

A retaining wall to prevent erosion was recently built by Bajaj CSR and inaugurated at the hands of Shri Gautam Bajaj in Pavnar, Wardha - मातीची धूप थांबवण्यासाठी अलीकडेच बजाज सामाजिक बांधिलकीतून पवनार (वर्धा) येथे एक संरक्षक भिंत बांधण्यात आली जिचे उद्घाटन श्री गौतम बजाज यांच्या हस्ते झाले

Tuesday, May 2, 2017

Media updates: Wardha E-Learning - वर्धा इ-लर्निंग

JBGVS E-Learning Project has reached all eligible Zilla Parishad schools in Wardha district and the news was covered in Divya Marathi (Akola & Amravati editions) - जेबीजीव्हीएस इ-लर्निंग प्रकल्प वर्ध्यातील सर्व पात्र जिल्हा परिषद शाळांत पोहोचल्याची बातमी दिव्य मराठी (अकोला व अमरावती आवृत्त्यांत) प्रसिद्ध झाली