Thursday, August 31, 2017

Bajaj Education Initiative: Murti, Rakhi making activity - मूर्ती, राखी बनवणे उपक्रम

Bajaj Education Initiative is active in Thergaon Municipal School near Pune, where students recently engaged in clay Murti, Rakhi making activity - पुण्याजवळच्या थेरगाव महापालिका शाळेत बजाज शिक्षण उपक्रम सक्रीय असून अलीकडेच विद्यार्थ्यांनी मातीच्या मूर्ती व राखी बनवल्या

Tuesday, August 29, 2017

SSK: Dahihandi celebrations - दहीहंडी उत्सव

JBGVS' SSKs are happening places where young and old avail of entertainment and education. Recently the SSKs in Pune and Wardha celebrated Dahihandi with kids. जेबीजीव्हीएस समाज सेवा केंद्रे (एसएसके) ही लहान-मोठ्यांसाठी मनोरंजन व शिक्षणाची हक्कीची ठिकाणे आहेत. अलीकडेच पुणे व वर्ध्यातील एसएसके मध्ये लहान मुलांसोबत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

Monday, August 28, 2017

Success of Bajaj Education Initiative - बजाज शिक्षण उपक्रमाचे यश

The success achieved by Bajaj Education Initiative (BEI) in Pimpri-Chinchwad was covered in Lokmat - बजाज शिक्षण उपक्रमाच्या पिंपरी-चिंचवड मधील यशाची बातमी लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली

Friday, August 25, 2017

Bhamashah Award to JBGVS - जेबीजीव्हीएसला भामाशाह पुरस्कार

JBGVS received the Bhamashah Award from Rajasthan Government, which was covered in the magazine CSR Today - जेबीजीव्हीएसला मिळालेल्या भामाशह पुरस्काराची बातमी सीएसआर टुडे या नियतकालिकात प्रसिद्ध झाली

Tuesday, August 22, 2017

Interaction with foreign visitors - परदेशी पाहुण्यांसोबत संवाद

JBGVS' SSK Pune recently hosted visitors from UK, who had come through the outreach initiative of the NGO - Sangam. The visitors taught the SSK members such arts like hair styling and handicrafts - जेबीजीव्हीएस एसएसके पुणे येथे अलीकडेच युके मधील काही पाहुण्यांनी भेट दिली. संगम या स्वयंसेवी संस्थेच्या संपर्क अभियानांतर्गत हे परदेशी पाहुणे आले होते. एसएसके सदस्यांना त्यांनी केश रचना व हस्तकला अशा गोष्टी शिकवल्या

Monday, August 21, 2017

SSK Pune: Self employment training - स्वयं रोजगार प्रशिक्षण

JBGVS' SSKs are engaged in providing self employment training to its members. Recently a training session on making woolen clothes and decorative items was conducted in SSK Pune - जेबीजीव्हीएस एसएसके आपल्या सदस्यांना वेळोवेळी स्वयं रोजगार प्रशिक्षण देतात. अलीकडेच पुण्यातील एसएसके तर्फे लोकरीचे कपडे व शोभेच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले

Saturday, August 19, 2017

Media update: BEI success - शिक्षण उपक्रमाचे यश

Bajaj Education Initiative has made an impact in 99 schools in Pimpri-Chinchwad (Pune) in terms of infrastructure and educational quality, which was covered in Sakaal - बजाज शिक्षण उपक्रमाचा सकारात्मक परिणाम पायाभूत सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता सुधार या निकषांवर ९९ शाळांत दिसून येत असून सदर बातमी सकाळ मध्ये प्रसिद्ध झाली

Monday, August 14, 2017

SSK Wardha: Rakhi making workshop - राखी बनवणे कार्यशाळा

A Rakhi making workshop was recently organized by JBGVS' SSK Wardha - अलीकडेच जेबीजीव्हीएस एसएसके वर्धा येथे राखी बनवणे कार्यशाळा अयोजीत करण्यात आली

Wednesday, August 9, 2017

Nursery kids with paper boats - कागदी होड्या सोडताना बालवाडीची मुले

The nursery kids @ JBGVS SSK Pune recently had a wonderful time making paper boats and floating them in puddles of rain water - अलीकडेच जेबीजीव्हीएस एसएसके पुणे येथील बालवाडीच्या मुलांनी कागदी होड्या बनवून त्या पावसाच्या साचलेल्या पाण्यात सोडण्याचा मनसोक्त आनंद घेतला

Monday, August 7, 2017

SSK Wardha: Shravan Utsav - श्रावण उत्सव

JBGVS SSK Wardha recently celebrated Shravan Utsav where the women members had a good opportunity to connect with each other, with nature and socialize - अलीकडेच जेबीजीव्हीएस एसएसके वर्धा तर्फे श्रावण उत्सव साजरा करण्यात आला ज्यामध्ये सदस्य महिलांना एकमेकींशी तसेच निसर्गाशी संवाद साधता आला

Friday, August 4, 2017

SSK Aurangabad: Painting competition - चित्रकला स्पर्धा

A painting competition was organized for students of Zilla Parishad Primary School, Shivrai and prizes were given out by JBGVS' SSK Aurangabad to pay tributes to Lokmanya Tilak on his death anniversary and Annabhau Sathe on his birth anniversary - लोकमान्य टिळकांना त्यांच्या पुण्यतिथीला व अण्णाभाऊ साठेंना जयंतीला आदरांजली वाहण्यासाठी जेबीजीव्हीएस एसएसके औरंगाबाद तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवराई येथील विद्यार्थ्यांकरता चित्रकला स्पर्धा आयोजित करून बक्षिसे देण्यात आली

Tuesday, August 1, 2017

Karate class: guidance & felicitation - कराटे वर्ग: मार्गदर्शन व सत्कार

The students of the Karate class conducted in JBGVS' SSK Pune, for the age group of 3rd to 10th standard were provided guidance by Prof Shailaja Sangale on topics like honesty and humility. Their coach Ms Aarti Malla (in the centre of group photo) was also present on the occasion - जेबीजीव्हीएस एसएसके पुणे येथे भरवण्यात येणाऱ्या कराटे वर्गातील तिसरी ते दहावी या वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा व नम्रपणा या विषयांवर मार्गदर्शन व त्यांचा सत्कार प्राध्यापिका शैलजा सांगळे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी कराटे प्रशिक्षक श्रीमती आरती मल्ला (समूह छायाचित्राच्या मध्यभागी) सुद्धा उपस्थित होत्या