Monday, April 25, 2016

Wednesday, April 20, 2016

CULINARY CLASS

पाककृती स्पर्धा - समाज सेवा केंद्र, वर्धा या ठिकाणी खास महिलांसाठी 'सखी सुगरण' पाक कलेचे आयोजन केले होते यामधे काजू कतली, तिरंगा पुलाव, चॉकलेट्स, भाकरवडी , मंचूरियन, एग नूडल्स असे विविध पदार्थ शिकविण्यात आले. ४५ महिला सहभागी झाल्या होत्या


MAHILA MELAVA AT WARDHA


महिला मेळावा - जागतिक जल्दीननिम्मित्त वर्धा जिल्ह्यातील चना टाकली या ठिकाणी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास श्री प्रमोद पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री अनिल गडकर, जिल्हा माहिती अधिकारी , श्री धनराज तेलंग, शिक्षण अधिकारी उपस्थित होते  
या कार्यक्रमास एकूण २०० महिला उपस्थित होत्या 
Friday, April 15, 2016