Thursday, July 27, 2017

Media update: Tree planting - वृक्षारोपण

JBGVS planted 13,000+ saplings this season & plans to plant 26,000+ more in 3 districts of Maharashtra - News covered in Indian Express - या पावसाळ्यात राज्याच्या ३ जिल्ह्यांत जेबीजीव्हीएसने १३,०००+ झाडे लावली असून आणखी २६,०००+ लावली जाणार आहेत, जी बातमी इंडियन एक्स्प्रेस मध्ये प्रसिद्ध झाली

Thursday, July 20, 2017

Media coverage: Tree planting - वृक्षारोपण

JBGVS has undertaken planting of over 13,000 trees in 50 villages till now in this season and plans to plant over 26,000 more in 53 villages across Pune, Aurangabad and Wardha districts, the news of which was covered in Lokmat - यंदा जेबीजीव्हीएसने ५० गावांत १३,००० हून अधिक झाडे लावली असून आणखी ५३ गावांत २६,००० हून अधिक झाडे पुणे, औरंगाबाद व वर्धा जिल्ह्यांत लावणार आहे, ज्याची बातमी लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली

Wednesday, July 19, 2017

Afforestation - वनीकरण

JBGVS has planted/plans to plant over 39,000 forest trees and fruit trees in 103 villages across 3 districts of Maharashtra in the monsoon of 2017 - सन २०१७ च्या पावसाळ्यात महाराष्ट्राच्या ३ जिल्ह्यातील १०३ गावांत जेबीजीव्हीएसने ३९,००० हून अधिक वन वृक्ष व फळझाडे लावली आहेत/लावणार आहे

Tuesday, July 11, 2017

Headmasters' orientation - मुख्याध्यापकांना मार्गदर्शन

Under Bajaj Education Initiative (BEI) of Bajaj Auto, headmasters’ orientation program was held by JBGVS for municipal/low cost schools of Pimpri-Chinchwad - बजाज ऑटोच्या बजाज शिक्षण उपक्रमांतर्गत जेबीजीव्हीएसने पिंपरी-चिंचवड मधील महापालिका तसेच अल्प खर्चात चालणाऱ्या खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी मार्गदर्शन आयोजित केले होते

Thursday, July 6, 2017

Career guidance - व्यवसाय मार्गदर्शन

Career guidance lecture organized in JBGVS Wardha - जेबीजीव्हीएस वर्ध्या मध्ये आयोजित व्यवसाय मार्गदर्शन व्याख्यान

Tuesday, July 4, 2017

Bhamashah Award - भामाशाह सम्मान

JBGVS was awarded Bhamashah Samman by Govt of Rajasthan for rural development in Sikar, which was received by Col Vinod Deshmukh, Director. Mr Dalsingh Shekhawat, who recommended JBGVS, was also felicitated - राजस्थान सरकार तर्फे दिला जाणारा भामाशाह सम्मान सीकर येथे केलेल्या ग्राम विकासाच्या कार्याबद्दल अलीकडेच जेबीजीव्हीएसला देण्यात आला. संस्थेचे संचालक कर्नल विनोद देशमुख यांनी पुरस्कार स्वीकारला, तर पुरस्कारासाठी संस्थेची शिफारस करणाऱ्या श्री डालसिंह शेखावत यांनाही गौरवण्यात आले.