Thursday, June 29, 2017

Soil conservation - मृदा संधारण

Grass seeds are being sown along the nullahs, widened and deepened by JBGVS in Aurangabad district to ensure soil conservation by preventing erosion. Here are a couple photos from Harshi village - जेबीजीव्हीएस तर्फे औरंगाबाद जिल्ह्यात खोलीकरण व रुंदीकरण केलेल्या नाल्यांच्या काठावर होणारी धूप रोखून मृदा संधारण करण्यासाठी गवताची बीजे पेरण्यात येत आहेत. हर्षी गावातील छायाचित्रे

Wednesday, June 28, 2017

Lecture on Vat Pournima - वट पौर्णिमे निमित्त व्याख्यान

A talk on Banyan tree's ecological significance, science behind Vat Pournima and composting techniques, was recently organized at JBGVS SSK Pune - वड व नैसर्गिक परिसंस्था, वट पौर्णिमे मागील विज्ञान आणि सेंद्रिय खत निर्मिती या विषयांवर अलीकडेच जेबीजीव्हीएस एसएसके पुणे येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते

Monday, June 26, 2017

Yoga Day event - योग दिवस कार्यक्रम

Last week on occasion of International Day of Yoga, JBGVS centre in Wardha & Samaj Seva Kendra conducted Yog sessions for women & children - गेल्या आठवड्यात, आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने जेबीजीव्हीएस वर्धा व समाज सेवा केंद्रा तर्फे महिला व मुलांसाठी योग सत्र आयोजित करण्यात आले होते

Saturday, June 24, 2017

Watershed success Aurangabad - औरंगाबादेतील जलसंधारण यशोगाथा

The village ponds excavated and several nullahs deepened/widened by JBGVS in Aurangabad under Bajaj Watershed Project were filled in the early monsoon showers - बजाज जलसंधारण प्रकल्पांतर्गत जेबीजीव्हीएसने औरंगाबादेत निर्माण केलेली गाव तळी आणि खोल व रुंद केलेले काही नाले पावसाळ्याच्या सुरवातीसच भरले

Friday, June 23, 2017

Media update: Wardha school infrastructure - वर्धा शालेय पयाभूत सुविधा

JBGVS, supported by Bajaj Allianz Life Insurance, constructed infrastructure in Zilla Parishad schools, Wardha, which was covered in Indian Express - बजाज आलियांझ लाइफ इन्शुरन्सच्या सहाय्याने जेबीजीव्हीएसने वर्ध्यातील जिल्हा परिषद शाळांत पायाभूत सुविधा उभारल्या, ज्याची बातमी इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रसिद्ध झाली

Thursday, June 22, 2017

Watershed workshop - जल संधारण कार्यशाळा

Workshop for sarpanch, gram sevak and gram panchayat members was recently organized by JBGVS in Aurangabad under Bajaj Watershed Project - बजाज जल संधारण प्रकल्पांतर्गत अलीकडेच सरपंच, ग्राम सेवक व ग्राम पंचायत सदस्यांसाठी जेबीजीव्हीएस तर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली

Wednesday, June 21, 2017

Yog Shibir for women - महिलांसाठी योग शिबीर

In the run up to the International Day of Yoga, JBGVS SSK Pune conducted a week-long Yog Shibir for women - आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने जेबीजीव्हीएस समाज सेवा केंद्राने एका आठवड्याचे महिला योग शिबीर आयोजित केले

Tuesday, June 20, 2017

Organic Keshar mangoes from Aamrai Project - आमराई प्रकल्पातील सेंद्रिय केशर आंबे

Organic Keshar mangoes from JBGVS Aamrai Project were recently on sale at the Akurdi headquarters (Pune) - जेबीजीव्हीएस आमराई प्रकल्पातील सेंद्रिय केशर आंबे अलीकडेच संस्थेच्या आकुर्डीतील मुख्यालयात विकायला उपलब्ध होते

Monday, June 19, 2017

Media update: Watershed work in Aurangabad - औरंगाबाद मधील जल संधारणाचे कार्य

In a recent press coverage in Agrowon, JBGVS' contribution in the watershed work in Aurangabad was mentioned along with the efforts of Government of Maharashtra - अलीकडेच अॅग्रोवन मधील एका बातमीत महाराष्ट्र शासनाच्या जल संधारण प्रयत्नांसोबत जेबीजीव्हीएसने केलेल्या औरंगाबाद मधील कार्याची सुद्धा दाखल घेतली गेली

Wednesday, June 14, 2017

Media updates: BALIC JBGVS school infrastructure - बालिक जेबीजीव्हीएस शालेय पायाभूत सुविधा

JBGVS, with support from Bajaj Allianz Life Insurance Company (BALIC), has developed school infrastructure in Wardha, which was covered in Times of India and India CSR - बजाज अलियांझ लाईफ इन्शुरन्स कंपनी (बालिक) यांच्या सहाय्याने जेबीजीव्हीएसने वर्ध्यात शालेय पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, ज्याची बातमी टाइम्स ऑफ इंडिया व इंडिया सीएसआर मध्ये प्रसिद्ध झाली

Tuesday, June 13, 2017

Tehsildar's visit - तहसीलदारांची भेट

The tehsildar of Paithan taluka, Aurangabad district - Shri Sawant - recently visited the watershed work done by JBGVS in Harshi village - पैठण तालुक्याचे तहसीलदार श्री सावंत यांनी अलीकडेच हर्षी गावातील जेबीजीव्हीएसच्या जल संधारण कामाची पाहणी केली

Monday, June 12, 2017

News update: SSK students win prizes - एसएसके विद्यार्थ्यांचे यश

Students of JBGVS SSK Pune won spectacular prizes in a national level dance competition, which was covered in Times of India - जेबीजीव्हीएस समाज सेवा केंद्र (पुणे) येथील विद्यार्थ्यांना एका राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत मोठे यश मिळाले, जी बातमी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झाली

Saturday, June 10, 2017

Media update: SSK success in dance competition - नृत्य स्पर्धेत एसएसकेचे यश

Students of JBGVS SSK Pune won spectacular prizes in a national level dance competition, which was covered in MPC News - जेबीजीव्हीएस एसएसके पुणे येथील विद्यार्थ्यांनी एका राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत मोठे यश संपादन केले, ज्याची बातमी एमपीसी न्यूज वर प्रसिद्ध झाली

Friday, June 9, 2017

Media updates: Watershed work - जल संधारण कार्य

JBGVS watershed work in Aurangabad district covered in Jal Samvad magazine, May issue - जेबीजीव्हीएसच्या औरंगाबादेतील जल संधारण कार्यावर एक लेख जल संवादच्या मे अंकात प्रसिद्ध झाला

Thursday, June 8, 2017

Environment Day event - पर्यावरण दिन कार्यक्रम

The lecture, game and pledge conducted in JBGVS SSK, Pune on occasion of Environment Day evoked very good response - पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जेबीजीव्हीएस समाज सेवा केंद्रात (पुणे) आयोजित केलेल्या व्याख्यान, खेळ व प्रतिज्ञा यांना उत्तम प्रतिसाद मिळाला

Wednesday, June 7, 2017

Watershed success: Mharola - जल संधारण यशोगाथा: म्हारोळा

JBGVS' watershed work success in Mharola village (Aurangabad) is evident from these photos - Steady steps towards greening Marathwada region - जेबीजीव्हीएसचे जल संधारण कामातील म्हारोळा (औरंगाबाद) येथील यश या छायाचित्रांतून दिसून येते - हरित मराठवाड्याच्या दिशेने निश्चित प्रगती

Tuesday, June 6, 2017

Use of PRA techniques & field surveys - पीआरए पद्धत व सर्वेक्षणाचा वापर

As a part of the preliminary survey under Bajaj Watershed Project in Aurangabad, participatory rural appraisal (PRA) techniques were used and water resource/vegetation studies were carried out through field visits - बजाज जल संधारण प्रकल्पांतर्गत पीआरए पद्धतीने व जल स्त्रोत/वनांच्या सर्वेक्षणातून प्राथमिक अभ्यास करण्यात आला