Thursday, March 30, 2017

Media updates: Natural farming - नैसर्गिक शेती

JBGVS' natural farming initiative in Wardha with MSS was covered in Sakaal Wardha edition - जेबीजीव्हीएसचे वर्ध्यातील एमएसएस सोबतचे नैसर्गिक शेती बद्दलचे काम सकाळ वर्धा आवृत्तीत बातमी रूपाने प्रसिद्ध झाले

Media coverage: Shivaji era tanks - शिवकालीन टाक्या

A feature story on the Shivaji Maharaj era styled water tanks dug by JBGVS appeared in Sakaal Agrowon
जेबीजीव्हीएसने खणलेल्या शिवकालीन पद्धतीच्या टाक्यांवर एक सविस्तर लेख सकाळ अॅग्रोवन मध्ये प्रसिद्ध झाला

Media coverage: Natural farming - नैसर्गिक शेती

JBGVS natural farming work with Magan Sangrahalaya Samiti in Wardha was covvered in Times of India.. जेबीजीव्हीएसच्या मगन संग्रहालय समिती सोबतच्या वर्ध्यातील नैसर्गिक शेतीबद्दल बातमी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झाली..

Wednesday, March 29, 2017

Media coverage: Natural farming - नैसर्गिक शेती

JBGVS and Magan Sangrahalay Samiti natural farming initiative since six years in Wardha was covered on the portal FnB News.
सहा वर्षांपासून वर्ध्यात सुरु असलेला जेबीजीव्हीएस व मगन संग्रहालय समितीचा नैसर्गिक शेतीचा उपक्रम एफएनबी न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला.

Media coverage: Health lecture series - आरोग्य व्याख्यानमाला

JBGVS, Rotary Club and Pimpri Chinchwad Doctors' Association are organizing a three-day health lecture series and a free medical check-up at JBGVS' Samaj Seva Kendra in Akurdi (Pune). The same was covered in MPC News.
जेबीजीव्हीएस, रोटरी क्लब व पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या आकुर्डी येथील समाज सेवा केंद्रात तीन दिवसीय आरोग्य व्याख्यानमाला व मोफत तपासणी आयोजित केली जाणार आहे. सदर बातमी एमपीसी न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली.

Monday, March 27, 2017

Media coverage: Shivaji era tanks - शिवकालीन पाण्याच्या टाक्या

Water tanks dug in rock in Pune district by JBGVS on the lines of Shivaji Maharaj era tanks was covered in Indian Express.. शिवकालीन टाक्यांच्या पद्धतीने पुणे जिल्ह्यात जेबीजीव्हीएसने खडकात खणलेल्या टाक्यांची बातमी इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रसिद्ध झाली..

Saturday, March 25, 2017

Media coverage: Armed forces donations - सशस्त्र दलांना सहाय्य

Bajaj donations to Flag Day Fund and Paraplegic Centre was covered in Auto Press News..
बजाज तर्फे झेंडा दिवस निधी व पक्षघात बाधित पुनर्वसन केंद्राला दिलेल्या देणग्यांची बातमी ऑटो प्रेस न्यूज मध्ये प्रसिद्ध झाली..

Friday, March 24, 2017

Media coverage: Natural farming - नैसर्गिक शेती

JBGVS & Wardha-based Magan Sangrahalaya Samiti have promoted natural farming in the district for 6 years. It was covered in Punekar News.
जेबीजीव्हीएस व वर्ध्याच्या मगन संग्रहालय समितीने गेली सहा वर्षे जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले. सदर बातमी पुणेकर न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली.

Thursday, March 23, 2017

Media coverage: Natural farming - नैसर्गिक शेती

JBGVS & Wardha-based Magan Sangrahalaya Samiti have promoted natural farming in the district for 6 years. It was covered in Forever News.
जेबीजीव्हीएस व वर्ध्याच्या मगन संग्रहालय समितीने गेली सहा वर्षे जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले. सदर बातमी फॉरएव्हर न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली.

Tuesday, March 21, 2017

Mahila Melawa in Khed - खेड मध्ये महिला मेळावा

The annual Mahila Melawas conducted by JBGVS in its various areas of operation, are a very good platform for facilitating social and economic development of women. Recently such a gathering was organized in the Khed taluka of Pune district. JBGVS director Col Vinod Deshmukh was present on the occasion. The same was covered in the newspaper Sakaal.
महिलांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी जेबीजीव्हीएस तर्फे आयोजित केले जाणारे वार्षिक महिला मेळावे हे एक उत्तम व्यासपीठ आहे. अलीकडेच पुण्याच्या खेड तालुक्यात असा एक मेळावा घेण्यात आला, ज्याची बातमी सकाळ मध्ये प्रसिद्ध झाली. या प्रसंगी संस्थेचे संचालक कर्नल विनोद देशमुख उपस्थित होते.


Saturday, March 18, 2017

School renovation/water supply - शाळेचे नुतनीकरण/पाणी पुरवठा

JBGVS work: Khed taluka, Pune district - completed school building renovation & water supply facility; commenced new classroom construction
जेबीजीव्हीएसचे खेड तालुक्यातील (पुणे जिल्हा) नवीन काम: शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण व पाणी पुरवठा व्यवस्था पूर्ण, तर अतिरिक्त वर्गखोल्यांच्या बांधकामाला सुरवात..

Friday, March 17, 2017

Awareness & Mahila Melawa: Aurangabad - जनजागृती व महिला मेळावा

JBGVS work on women empowerment also includes conducting awareness sessions on various social and economic issues. Recently, a social awareness session and Mahila Melawa were undertaken in Aurangabad.
जेबीजीव्हीएसच्या महिला सबलीकरण उपक्रमांतर्गत विविध सामाजिक व आर्थिक विषयांवर जनजागृती सत्रे आयोजित केली जातात. अलीकडेच सामाजिक विषयांवर जागरुकता निर्माण करण्यासाठी औरंगाबाद मध्ये एक कार्यक्रम व महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.







Monday, March 13, 2017

Health camps - आरोग्य शिबिरे

Healthcare for the rural masses is an important endeavour of JBGVS. Recently hemoglobin and blood group check-up camps were conducted for the women members of self-help groups in February-March 2017 in Maval taluka of Pune district. A total of 584 women from across 14 villages benefited from these camps. Those women whose hemoglobin levels were less than normal, were also provided guidance on medication and diet.
ग्रामीण भागांतील लोकांचे आरोग्य हा जेबीजीव्हीएस साठी एक महत्वाचा विषय आहे. अलीकडेच फेब्रुवारी-मार्च दरम्यान मावळ तालुक्यात बचत गटांच्या महिलांसाठी हेमोग्लोबिन व रक्त गट तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. एकूण १४ गावांतील ५८४ महिलांनी याचा लाभ घेतला. ज्या महिलांची हेमोग्लोबिन पातळी आवश्यक स्तरापेक्षा कमी आढळली त्यांना औषधे व आहार विषयक मार्गदर्शन करण्यात आले.



Friday, March 10, 2017

Media coverage in Punekar News - पुणेकर न्यूज मध्ये बातम्या

A variety of JBGVS initiatives like Mahila Melawas, Shivaji Maharaj era water tanks, SSK Aurangabad, donation to Armed Forces and BEI students' exhibition were recently covered in the portal Punekar News.
महिला मेळावे, शिवकालीन पद्धतीच्या टाक्या, एसएसके औरंगाबाद, सशस्त्र दलांना मदत व बजाज शिक्षण उपक्रम प्रदर्शन यांसारख्या जेबीजीव्हीएसच्या विविध उपक्रमांच्या बातम्या अलीकडेच पुणेकर न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्या.





Wednesday, March 8, 2017

Media coverage: Support to armed forces - सशस्त्र दलांना मदत

Bajaj Auto's support to Armed Forces Flag Day Fund/Paraplegic Rehabilitation Centre was covered in Orissa Diary, Maharashtra Times & India Education Diary
बजाज ऑटोने सेना झेंडा दिवस निधी व पक्षघात बाधित पुनर्वसन केंद्राला केलेल्या मदतीची बातमी ओरिसा डायरी, महाराष्ट्र टाइम्स व इंडिया एज्युकेशन डायरी मध्ये प्रसिद्ध झाली.



Tuesday, March 7, 2017

Media coverage: Donations to Armed Forces - सशस्त्र दलाला सहाय्य

Bajaj Auto provided financial support to Armed Forces Flag Day Fund and Paraplegic Rehabilitation Centre, which was covered in MPC News.
बजाज ऑटोने सेना झेंडा दिवस निधी व पक्षघात बाधित पुनर्वसन केंद्राला आर्थिक सहाय्य दिले, जी बातमी एमपीसी न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली.


Monday, March 6, 2017

Media coverage: ISO to school - शाळेला आयएसओ प्रमाणपत्र

Golden Glades - a low cost school in Maval taluka of Pune district - recently received the ISO certification, after sustained efforts by JBGVS in infrastructure and quality improvement, the coverage of which appeared in Lokmat.
जेबीजीव्हीएसने पायाभूत सुविधा व गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या मदतीनंतर मावळ तालुक्यातील गोल्डन ग्लेड्स शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले, ज्याची बातमी लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली.

Media coverage: Shivaji era styled water tanks - शिवकालीन पद्धतीच्या पाण्याच्या टाक्या

JBGVS dug water tanks in rock in hilly villages near Pune taking inspiration from Shivaji Maharaj, the coverage of which appeared in Sakaal Times
शिवकालीन टाक्यांपासून प्रेरणा घेऊन जेबीजीव्हीएसने पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात खडकात खणलेल्या पाण्याच्या टाक्यांची बातमी सकाळ टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाली