Tuesday, March 21, 2017

Mahila Melawa in Khed - खेड मध्ये महिला मेळावा

The annual Mahila Melawas conducted by JBGVS in its various areas of operation, are a very good platform for facilitating social and economic development of women. Recently such a gathering was organized in the Khed taluka of Pune district. JBGVS director Col Vinod Deshmukh was present on the occasion. The same was covered in the newspaper Sakaal.
महिलांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी जेबीजीव्हीएस तर्फे आयोजित केले जाणारे वार्षिक महिला मेळावे हे एक उत्तम व्यासपीठ आहे. अलीकडेच पुण्याच्या खेड तालुक्यात असा एक मेळावा घेण्यात आला, ज्याची बातमी सकाळ मध्ये प्रसिद्ध झाली. या प्रसंगी संस्थेचे संचालक कर्नल विनोद देशमुख उपस्थित होते.


No comments:

Post a Comment