समाज सेवा केंद्र पुणे येथे दिनाक १८ मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. या मधे ४०० महिला सहभागी झाल्या होत्या.
महिलांसाठी उखाणे व विविध वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसेच 'स्वच्छ भारत अभियान घरापासून' या विषयावर निबंध स्पर्धेचही आयोजन केले होते या स्पर्धेमधे जवळपास ३० महिलानी भाग घेतला होता. या दिवशी कचरा व्यवस्थापन कसे करावे या विषयावर एक डेमो आयोजित करण्यात आला होता.
महिलानी विविध नृत्यविषकर सादर केले. विजेत्या महिलाना विविध बक्षिसे देण्यात आली.
No comments:
Post a Comment