जागतिक महिला दिनानिम्मित्त जानकीदेवी बजाज ग्राम ग्राम विकास संस्थेमार्फत करजगाव, ता. मावळ , जिल्हा पुणे येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले होते. या मेळाव्यात जवळपास ४०० महिला सहभागी होत्या. महिलांनी व्यंसणमुक्तिवर पथनाट्य सादर केले. संस्थेचे संचालक कर्नल विनोद देशमुख, सचिव श्री वि भा सोहोनी, समन्वयक सौ स्वाति देशपांडे व स्नेहल पवार उपस्थित होते. संस्थेच्या प्रकल्प संघटक सौ संगीता वाल्के यानि सूत्र संचालन केले.
No comments:
Post a Comment