Tuesday, March 1, 2016

समाज सेवा केंद्र आकुर्डी येथे दी.२९ फेब्रुवारी २०१६ पाककला स्पर्धा घेण्यात आली. तांदळापासून पौष्टिक गोड अथवा  तिखट पदार्थांचा समावेश होता एकूण ३० महिलानी सहभाग घेतला।





No comments:

Post a Comment