Friday, June 24, 2016

INTERNATIONAL YOGA DAY

समाज सेवा केंद्र, पुणे - जागतिक योग दिवस साजरा 

समाज सेवा केंद्र पुणे येथे जागतिक योग दिवसा निमित्त ७ दिवस  योग संजीवन शिबिराचे आयोजन केले होते. विविध आजारांवर योग  कसा उपयोगी पडतो हे प्रात्यक्षिकांसह शिकविले. या कार्यक्रमात  ७५ महिलां सहभागी झाल्या होत्या.















No comments:

Post a Comment