Friday, June 24, 2016

INTERNATIONAL ENVIRONMENT DAY

 जागतिक पर्यावरण दिन- समाज सेवा केंद्र पुणे येथे पर्यावरणाची माहिती सांगण्यात आली. पर्यावरण संवर्धन म्हणून वेगवेगळ्या झाड्यांच्या बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले तसेच मोफत कापडी पिशव्यांचा वाटप  करण्यात आले . निसर्ग उपचारासंदर्भात माहिती व प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. तसेच संस्थेने तयार केलेल्या स्वच्च भारत अभियान या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. एकूण २०० पुरुष व महिला उपस्थित होते 










No comments:

Post a Comment