JBGVS, Rotary Club and Pimpri Chinchwad Doctors' Association had organized a lecture on arthritis at JBGVS' Samaj Seva Kendra in Akurdi (Pune). The same was covered in MPC News.
जेबीजीव्हीएस, रोटरी क्लब व पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या आकुर्डी येथील समाज सेवा केंद्रात संधीवात व गुडघेदुखी यांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर बातमी एमपीसी न्यूज वर प्रसिद्ध झाली.

No comments:
Post a Comment