Healthcare for the rural masses is an important endeavour of JBGVS. Recently hemoglobin and blood group check-up camps were conducted for the women members of self-help groups in February-March 2017 in Maval taluka of Pune district. A total of 584 women from across 14 villages benefited from these camps. Those women whose hemoglobin levels were less than normal, were also provided guidance on medication and diet.
ग्रामीण भागांतील लोकांचे आरोग्य हा जेबीजीव्हीएस साठी एक महत्वाचा विषय आहे. अलीकडेच फेब्रुवारी-मार्च दरम्यान मावळ तालुक्यात बचत गटांच्या महिलांसाठी हेमोग्लोबिन व रक्त गट तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. एकूण १४ गावांतील ५८४ महिलांनी याचा लाभ घेतला. ज्या महिलांची हेमोग्लोबिन पातळी आवश्यक स्तरापेक्षा कमी आढळली त्यांना औषधे व आहार विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

No comments:
Post a Comment