An apolitical and secular rural development organization, Jankidevi Bajaj Gram Vikas Sanstha (JBGVS) is a Registered Society that works under the patronage of Shri. Rahul Bajaj, Chairman of Bajaj Auto limited and under the guidance of Shri. Madhur Bajaj, Vice-Chairman of Bajaj Auto limited and Trustee of JBGVS. Bajaj Auto and Bajaj group undertakes its Corporate Social Responsibility works through JBGVS.
Thursday, March 30, 2017
Wednesday, March 29, 2017
Media coverage: Health lecture series - आरोग्य व्याख्यानमाला
JBGVS, Rotary Club and Pimpri Chinchwad Doctors' Association are organizing a three-day health lecture series and a free medical check-up at JBGVS' Samaj Seva Kendra in Akurdi (Pune). The same was covered in MPC News.
जेबीजीव्हीएस, रोटरी क्लब व पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या आकुर्डी येथील समाज सेवा केंद्रात तीन दिवसीय आरोग्य व्याख्यानमाला व मोफत तपासणी आयोजित केली जाणार आहे. सदर बातमी एमपीसी न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली.

Monday, March 27, 2017
Saturday, March 25, 2017
Friday, March 24, 2017
Thursday, March 23, 2017
Media coverage: Natural farming - नैसर्गिक शेती
JBGVS & Wardha-based Magan Sangrahalaya Samiti have promoted natural farming in the district for 6 years. It was covered in Forever News.
जेबीजीव्हीएस व वर्ध्याच्या मगन संग्रहालय समितीने गेली सहा वर्षे जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले. सदर बातमी फॉरएव्हर न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली.
जेबीजीव्हीएस व वर्ध्याच्या मगन संग्रहालय समितीने गेली सहा वर्षे जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले. सदर बातमी फॉरएव्हर न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली.
Tuesday, March 21, 2017
Mahila Melawa in Khed - खेड मध्ये महिला मेळावा
The annual Mahila Melawas conducted by JBGVS in its various areas of operation, are a very good platform for facilitating social and economic development of women. Recently such a gathering was organized in the Khed taluka of Pune district. JBGVS director Col Vinod Deshmukh was present on the occasion. The same was covered in the newspaper Sakaal.
Saturday, March 18, 2017
Friday, March 17, 2017
Awareness & Mahila Melawa: Aurangabad - जनजागृती व महिला मेळावा
JBGVS work on women empowerment also includes conducting awareness sessions on various social and economic issues. Recently, a social awareness session and Mahila Melawa were undertaken in Aurangabad.
जेबीजीव्हीएसच्या महिला सबलीकरण उपक्रमांतर्गत विविध सामाजिक व आर्थिक विषयांवर जनजागृती सत्रे आयोजित केली जातात. अलीकडेच सामाजिक विषयांवर जागरुकता निर्माण करण्यासाठी औरंगाबाद मध्ये एक कार्यक्रम व महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.

Monday, March 13, 2017
Health camps - आरोग्य शिबिरे
Healthcare for the rural masses is an important endeavour of JBGVS. Recently hemoglobin and blood group check-up camps were conducted for the women members of self-help groups in February-March 2017 in Maval taluka of Pune district. A total of 584 women from across 14 villages benefited from these camps. Those women whose hemoglobin levels were less than normal, were also provided guidance on medication and diet.
ग्रामीण भागांतील लोकांचे आरोग्य हा जेबीजीव्हीएस साठी एक महत्वाचा विषय आहे. अलीकडेच फेब्रुवारी-मार्च दरम्यान मावळ तालुक्यात बचत गटांच्या महिलांसाठी हेमोग्लोबिन व रक्त गट तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. एकूण १४ गावांतील ५८४ महिलांनी याचा लाभ घेतला. ज्या महिलांची हेमोग्लोबिन पातळी आवश्यक स्तरापेक्षा कमी आढळली त्यांना औषधे व आहार विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

Friday, March 10, 2017
Media coverage in Punekar News - पुणेकर न्यूज मध्ये बातम्या
A variety of JBGVS initiatives like Mahila Melawas, Shivaji Maharaj era water tanks, SSK Aurangabad, donation to Armed Forces and BEI students' exhibition were recently covered in the portal Punekar News.
महिला मेळावे, शिवकालीन पद्धतीच्या टाक्या, एसएसके औरंगाबाद, सशस्त्र दलांना मदत व बजाज शिक्षण उपक्रम प्रदर्शन यांसारख्या जेबीजीव्हीएसच्या विविध उपक्रमांच्या बातम्या अलीकडेच पुणेकर न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्या.

Wednesday, March 8, 2017
Media coverage: Support to armed forces - सशस्त्र दलांना मदत
Bajaj Auto's support to Armed Forces Flag Day Fund/Paraplegic Rehabilitation Centre was covered in Orissa Diary, Maharashtra Times & India Education Diary
बजाज ऑटोने सेना झेंडा दिवस निधी व पक्षघात बाधित पुनर्वसन केंद्राला केलेल्या मदतीची बातमी ओरिसा डायरी, महाराष्ट्र टाइम्स व इंडिया एज्युकेशन डायरी मध्ये प्रसिद्ध झाली.
बजाज ऑटोने सेना झेंडा दिवस निधी व पक्षघात बाधित पुनर्वसन केंद्राला केलेल्या मदतीची बातमी ओरिसा डायरी, महाराष्ट्र टाइम्स व इंडिया एज्युकेशन डायरी मध्ये प्रसिद्ध झाली.
Tuesday, March 7, 2017
Monday, March 6, 2017
Media coverage: ISO to school - शाळेला आयएसओ प्रमाणपत्र
Golden Glades - a low cost school in Maval taluka of Pune district - recently received the ISO certification, after sustained efforts by JBGVS in infrastructure and quality improvement, the coverage of which appeared in Lokmat.
जेबीजीव्हीएसने पायाभूत सुविधा व गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या मदतीनंतर मावळ तालुक्यातील गोल्डन ग्लेड्स शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले, ज्याची बातमी लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली.
जेबीजीव्हीएसने पायाभूत सुविधा व गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या मदतीनंतर मावळ तालुक्यातील गोल्डन ग्लेड्स शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले, ज्याची बातमी लोकमत मध्ये प्रसिद्ध झाली.
Media coverage: Shivaji era styled water tanks - शिवकालीन पद्धतीच्या पाण्याच्या टाक्या
JBGVS dug water tanks in rock in hilly villages near Pune taking inspiration from Shivaji Maharaj, the coverage of which appeared in Sakaal Times
शिवकालीन टाक्यांपासून प्रेरणा घेऊन जेबीजीव्हीएसने पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात खडकात खणलेल्या पाण्याच्या टाक्यांची बातमी सकाळ टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाली
शिवकालीन टाक्यांपासून प्रेरणा घेऊन जेबीजीव्हीएसने पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात खडकात खणलेल्या पाण्याच्या टाक्यांची बातमी सकाळ टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाली
Subscribe to:
Posts (Atom)