JBGVS has dug water tanks in rock in some hilly villages of Khed taluka of Pune district to solve the water woes, taking inspiration from similar tanks from the era of Shivaji Maharaj. The news was covered in Pudhari.
शिवाजी महाराजांच्या काळातील टाक्यांपासून प्रेरणा घेऊन जेबीजीव्हीएसने पुण्यातील खेड तालुक्याच्या काही डोंगराळ गावांत तेथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खडकात पाण्याच्या टाक्या खणल्या आहेत. पुढारी मध्ये सदर बातमी प्रसिद्ध झाली.

No comments:
Post a Comment