Tuesday, February 28, 2017

Article: Flora-Fauna of Bajaj Premises - बजाज आवारातील वनस्पती-पक्षीजीवन

An article on the flora and fauna of Bajaj/JBGVS premises in Akurdi in Pune was published in the news portal India CSR. बजाज/जेबीजीव्हीएस आवारांतील वनस्पती व पक्षी जीवनावर एक लेख इंडिया सीएसआर या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला.










Monday, February 27, 2017

Media coverage: Shivaji era water tanks - शिवकालीन पाण्याच्या टाक्या

JBGVS has dug water tanks in rock in some hilly villages of Khed taluka of Pune district to solve the water woes, taking inspiration from similar tanks from the era of Shivaji Maharaj. The news was covered in Pudhari.
शिवाजी महाराजांच्या काळातील टाक्यांपासून प्रेरणा घेऊन जेबीजीव्हीएसने पुण्यातील  खेड तालुक्याच्या काही डोंगराळ गावांत तेथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खडकात पाण्याच्या टाक्या खणल्या आहेत. पुढारी मध्ये सदर बातमी प्रसिद्ध झाली.


Media coverage: Animal husbandry in Wardha - वर्ध्यामध्ये पशुपालन

A feature story on the animal husbandry efforts of JBGVS in Wardha district of Maharashtra appeared today in Indian Express (Pune edition).
जेबीजीव्हीएसच्या वर्धा जिल्ह्यातील पशुपालन उपक्रमा संबंधी सविस्तर बातमी इंडियन एक्सप्रेस (पुणे आवृत्ती) मध्ये प्रसिद्ध झाली.

Saturday, February 25, 2017

Media coverage: Bajaj Auto IISER MoU - बजाज ऑटो आयसर सामंजस्य करार

Signing of MoU between Bajaj Auto and IISER Pune has been covered in Times of India and Indian Express (Pune and online editions) बजाज ऑटो व आयसर पुणे यांमधील सामंजस्य कराराची बातमी टाइम्स ऑफ इंडिया व इंडियन एक्सप्रेस (पुणे व इंटरनेट आवृत्या) मध्ये प्रसिद्ध झाली


Wednesday, February 22, 2017

Media coverage: Bajaj Auto-IISER MoU - बजाज ऑटो-आयसर सामंजस्य करार

As a part of its CSR activities, Bajaj Auto recently signed a MoU with Pune-based Indian Institute of Science Education & Research (IISER). Under this the company will provide Rs 50 crore for the construction of a 800 capacity women's hostel in IISER campus in Pashan in Pune. The same was widely covered in the media.
आपल्या सामाजिक बांधिलकी अंतर्गत अलीकडेच बजाज ऑटोने पुणे स्थित इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) सोबत सामंजस्य करार केला. या अंतर्गत कंपनी आयसर ला पाषाण येथे महिलांचे वसतीगृह बांधण्यासाठी रु ५० कोटी देत आहे. याबद्दलची बातमी विविध ठिकाणी प्रसिद्ध झाली.














Monday, February 20, 2017

Media coverage: SSK Pune anniversary - एसएसके पुणे वर्धापन दिन

JBGVS Samaj Seva Kendra (SSK) Pune, celebrated its anniversary recently. The event was covered in the newspaper Sakaal. जेबीजीव्हीएस समाज सेवा केंद्र (एसएसके) पुणे येथे अलीकडेच वर्धापन दिन साजरा झाला. सदर बातमी सकाळ मध्ये प्रसिध झाली.

Saturday, February 18, 2017

SSK Wardha: Cake making workshop - केक बनवण्याची कार्यशाळा

Activities at the various Samaj Seva Kendras (SSKs) of JBGVS are aimed at equipping women with skills for self employment. Recently one such cake making workshop was organised in SSK Wardha.
जेबीजीव्हीएसच्या विविध समाज सेवा केंद्रांत (एसएसके) महिलांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याकरता निरनिराळे उपक्रम राबवण्यात येतात. अलीकडेच एसएसके वर्धा मध्ये केक बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.




Thursday, February 16, 2017

Media coverage: ISO certification to schools - शाळांना आयएसओ प्रमाणपत्र

As a result of the infrastructure development and quality improvement activities undertaken by JBGVS, four schools in Pune district have till now received ISO certification. The same was covered in the online news portals MPC News and Forever News.
जेबीजीव्हीएस तर्फे पायाभूत सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता सुधार उपक्रमांचा सकारात्मक परिणाम होऊन आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यातील चार शाळांना आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. सदर बातमी एमपीसी न्यूज व फॉरएव्हर न्यूज या संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाली.






Wednesday, February 15, 2017

Media coverage: Animal husbandry - पशुपालन

A feature story on JBGVS animal husbandry initiatives in Wardha was recently covered in Sakaal Agrowon.
जेबीजीव्हीएसच्या वर्धा येथील पशुपालन सहाय्य उपक्रमावर सविस्तर वृत्त अलीकडेच सकाळ अॅग्रोवोन मध्ये प्रसिद्ध झाले.

Tuesday, February 14, 2017

SSK Pune anniversary - एसएसके पुणे वर्धापन दिन

The dynamic Samaj Seva Kendra of JBGVS in Pune celebrated its 43rd anniversary on 11th February at its tranquil Akurdi premises. Here are some photos of the cultural programs presented on the occasion.
उत्साहाने सळसळणाऱ्या जेबीजीव्हीएसच्या पुणे येथील समाज सेवा केंद्राने ११ फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन साजरा केला. या प्रसंगी सादर केलेल्या काही सांस्कृतिक कार्यक्रमांची एक झलक इथे देत आहोत.






Monday, February 13, 2017

Media coverage: SSK Pune anniversary - एसएसके पुणे वर्धापन दिन

The 43rd anniversary of JBGVS Samaj Seva Kendra (SSK) in Akurdi, Pune was celebrated with enthusiasm on 11th February. The news was covered in MPC News and Maharashtra Times. जेबीजीव्हीएसच्या आकुर्डी येथील समाज सेवा केंद्राचा ४३ व वर्धापन दिन ११ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा झाला. सदर बातमी एमपीसी न्यूज व महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाली.


Saturday, February 11, 2017

Media coverage: Renovation of old age home - वृद्धाश्रम नुतनीकरण

As a part of its social development agenda, JBGVS recently renovated the Kinara Vruddhashram (shelter for the aged) near Kamshet (Pune district), in association with CKP Centre for Commerce, Industry & Profession. The news was covered in the newspaper Sakaal.
आपल्या सामाजिक विकासाच्या मुद्द्याला अनुसरून जेबीजीव्हीएसने अलीकडेच सीकेपी सेंटर फॉर कॉमर्स, इंडस्ट्री अँड प्रोफेशन यांच्या सहयोगाने कामशेत जवळील किनारा वृद्धाश्रमाचे नुतनीकरण केले. सदर बातमी सकाळ मध्ये प्रसिद्ध झाली.


Thursday, February 9, 2017

Media coverage: Mahila Melawas/SSK events - महिला मेळावे/एसएसके कार्यक्रम

The recently organized annual Mahila Melawas (women's fair) of JBGVS in Nane Maval and Andra Maval areas of Maluka taluka and the winter season cultural activities of Samaj Seva Kendra, Akurdi, in Pune were covered in the newspaper Lokmat (Pimpri-Chinchwad edition).
अलीकडेच जेबीजीव्हीएसचे वार्षिक महिला मेळावे नाणे मावळ व आंद्र मावळ भागांत (तालुका मावळ, जिल्हा पुणे) व समाज सेवा केंद्राचे (आकुर्डी) हिवाळी सांस्कृतिक उपक्रम साजरे झाले. सदर बातमी लोकमत (पिंपरी-चिंचवड आवृत्तीत) प्रसिद्ध झाली.