As a part of its economic development agenda, JBGVS intervenes in agriculture in a variety of ways including assistance in horticulture (mango and avla orchards), soil testing, use of proper equipment, drip irrigation and vermi-composting.
आपल्या आर्थिक विकासाच्या मुद्द्याला अनुसरून जेबीजीव्हीएस अनेक प्रकारे शेती मध्ये सुधारणा व्हावी म्हणून मदत करत असते. यामध्ये बागायती (आंबा व आवळा), मातीची चाचणी, योग्य अवजारांचा वापर, ठिबक सिंचन व सेंद्रिय खत यांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment