Tuesday, April 5, 2016

HEALTH LECTURE SERIES


रोटरी क्लब ऑफ़  चिंचवड़ , पिम्परी चिंचवड़ डॉक्टर्स एसोसिएशन व समाज सेवा केंद्र, आकुर्डी  यांच्या सयुंक्त विद्यमाने आरोग्य व्याख्यानमलेचे दिनांक १,२ व ३ अप्रैल रोजी आयोजन करण्यात आले होते.
 मधुमेह समाज व गैरसमज या विषयावर डॉ. गौरी दामले ,एनेमिया व संतुलित आहार या विषयावर डॉ. अनिरुद्ध तोानगओंकर व कर्करोग माहिती व उपचार पद्धति बाबत डॉ शेखर कुलकर्णी   यानी मार्गदर्शन केले।
या व्याख्यानमलेस तीनही दिवस उपस्थित अस्नरयांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली

एकूण १५० लोक उपस्थित होते










No comments:

Post a Comment