Saturday, December 31, 2016

Media coverage: Tabla-Harmonium camp - तबला-संवादिनी शिबीर

The recently organized tabla-harmonium camp at JBGVS' Samaj Seva Kendra, Pune was covered in the newspaper Maharashtra Times - अलीकडेच समाज सेवा केंद्र, पुणे येथे आयोजित केलेल्या तबला-संवादिनी शिबिराची बातमी महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाली

Friday, December 30, 2016

Media coverage: SSK Pune Tabla-Harmonium Camp - तबला-संवादिनी शिबीर

The recently organized tabla-harmonium camp at JBGVS' Samaj Seva Kendra, Pune was covered in the newspaper Pudhari - अलीकडेच समाज सेवा केंद्र, पुणे येथे आयोजित केलेल्या तबला-संवादिनी शिबिराची बातमी पुढारी मध्ये प्रसिद्ध झाली

Media coverage: JBGVS nutrition project - सकस आहार उपक्रम

Nutrition (especially for the underprivileged, including tribals) is an important endeavour of JBGVS under its healthcare focus area. The work done by JBGVS in promoting use of nutritious local food grains, tasty recipes derived from them and training sessions regarding the same was today covered in a detailed feature story in Indian Express (Pune edition).
सकस आहार (विशेषतः गरीब व वनवासी लोकांसाठी) हा जेबीजीव्हीएसच्या आरोग्य विषयक कार्याचा महत्वाचा भाग आहे. स्थानिक पौष्टिक धान्ये, त्यांपासून केलेल्या चविष्ठ पाककृती आणि त्यासंबंधी प्रशिक्षण कार्यक्रम यांबद्दल सविस्तर माहिती देणारा लेख आज इंडियन एक्सप्रेस (पुणे आवृत्ती) मध्ये प्रकाशित झाला

Media coverage: SSK Aurangabad & rural plans - एसएसके औरंगाबाद व पुढील ग्रामीण वाटचाल

The recently organized anniversary of JBGVS' Samaj Seva Kendra in Aurangabad, during which the senior officer bearers also discussed the future rural development plans in the district, was today covered in Times of India (online edition).
जेबीजीव्हीएसच्या औरंगाबाद समाज सेवा केंद्राचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला, ज्यावेळी संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्यातील ग्राम विकास कार्याच्या पुढील वाटचालीची माहिती दिली - सदर बातमी टाइम्स ऑफ इंडिया (अॉनलाइन आवृत्ती) मध्ये आज प्रसिद्ध झाली

Wednesday, December 28, 2016

New school bus in Sikar - नवीन स्कूल बस

JBGVS is increasingly getting more and more active in Sikar district of Rajasthan. On 27th December a school bus was provided to Jamnalal Bajaj Higher Secondary School in the village Kashi ka Baas. This bus, funded by Bajaj CSR, was inaugurated at the hands of Mr Madhur Bajaj, Vice Chairman, Bajaj Auto & Trustee, JBGVS. Also present on the occasion was Mr C P Tripathi, Chairman, JBGVS. The event was covered in local newspapers.

जेबीजीव्हीएस राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात अधिकाधिक सक्रीय होत आहे. दिनांक २७ डिसेंबर रोजी काशी का बास गावातील जमनालाल बजाज उच्च माध्यमिक शाळेला बजाज सामाजिक बांधिलकी अंतर्गत एक स्कूल बस प्रदान करण्यात आली. सदर बसचे अनावरण संस्थेचे विश्वस्त व बजाज ऑटोचे उपाध्यक्ष श्री मधुर बजाज यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री सी पी त्रिपाठी उपस्थित होते. स्थानिक वृत्तपत्रांत याची बातमी प्रकाशित झाली.



Tabla & Harmonium Camp at SSK Pune - तबला व हार्मोनियमचे शिबीर

Through its Samaj Seva Kendras (SSKs), JBGVS not only works for the underprivileged in urban areas, but also helps promote a bridge between urban and surrounding rural areas. SSK in Akurdi near Pune is also engaged in cultural activities that promote the latent skills and qualities of youngsters in various performing and fine art categories. The recent Tabla and Harmonium camp, in which learners from Akurdi and surrounding areas participated, is a case in point. This was the third time that such a camp was organized. Here's a photographic depiction.
जेबीजीव्हीएसची समाज सेवा केंद्रे (एसएसके) फक्त शहरी निम्न आर्थिक गटातील लोकांसाठीच कार्यरत नसतात, तर शहरी व ग्रामीण लोकांतील तो एक दुवा सुद्धा आहे. पुण्याजवळच्या आकुर्डी येथील एसएसके मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून लोकांतील सुप्त कला व कौशल्यांना व्यासपीठ पुरवले जाते. अलीकडेच तबला व हार्मोनियमचे शिबीर आयोजित करण्यात आले ज्यामध्ये आकुर्डी व आसपासचे साधक सहभागी झाले होते. अशा प्रकारचा हे तिसरे शिबीर होते. काही छायाचित्रे सोबत जोडली आहेत.





Monday, December 26, 2016

Media coverage: SSK Aurangabad anniversary/JBGVS future plans - एसएसके वर्धापन दिन/आगामी उपक्रम

The recent anniversary celebration of JBGVS' Samaj Seva Kendra (SSK) in Aurangabad and the future plans of JBGVS in the district were covered in the newspaper Divya Marathi (Aurangabad edition) and Time of India (Pune edition) - अलीकडेच संपन्न झालेला जेबीजीव्हीएस समाज सेवा केंद्राचा (एसएसके) वर्धापन दिन व संस्थेचे जिल्ह्यातील प्रस्तावित कार्य याची बातमी दिव्य मराठी (औरंगाबाद) व टाइम्स ऑफ इंडिया (पुणे) मध्ये प्रकाशित झाली