The 43rd anniversary of JBGVS Samaj Seva Kendra (SSK) in Akurdi, Pune was celebrated with enthusiasm on 11th February. The news was covered in MPC News and Maharashtra Times.
जेबीजीव्हीएसच्या आकुर्डी येथील समाज सेवा केंद्राचा ४३ व वर्धापन दिन ११ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा झाला. सदर बातमी एमपीसी न्यूज व महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रसिद्ध झाली.
An apolitical and secular rural development organization, Jankidevi Bajaj Gram Vikas Sanstha (JBGVS) is a Registered Society that works under the patronage of Shri. Rahul Bajaj, Chairman of Bajaj Auto limited and under the guidance of Shri. Madhur Bajaj, Vice-Chairman of Bajaj Auto limited and Trustee of JBGVS. Bajaj Auto and Bajaj group undertakes its Corporate Social Responsibility works through JBGVS.
Monday, February 13, 2017
Saturday, February 11, 2017
Media coverage: Renovation of old age home - वृद्धाश्रम नुतनीकरण
As a part of its social development agenda, JBGVS recently renovated the Kinara Vruddhashram (shelter for the aged) near Kamshet (Pune district), in association with CKP Centre for Commerce, Industry & Profession. The news was covered in the newspaper Sakaal.
आपल्या सामाजिक विकासाच्या मुद्द्याला अनुसरून जेबीजीव्हीएसने अलीकडेच सीकेपी सेंटर फॉर कॉमर्स, इंडस्ट्री अँड प्रोफेशन यांच्या सहयोगाने कामशेत जवळील किनारा वृद्धाश्रमाचे नुतनीकरण केले. सदर बातमी सकाळ मध्ये प्रसिद्ध झाली.

Thursday, February 9, 2017
Media coverage: Mahila Melawas/SSK events - महिला मेळावे/एसएसके कार्यक्रम
The recently organized annual Mahila Melawas (women's fair) of JBGVS in Nane Maval and Andra Maval areas of Maluka taluka and the winter season cultural activities of Samaj Seva Kendra, Akurdi, in Pune were covered in the newspaper Lokmat (Pimpri-Chinchwad edition).
अलीकडेच जेबीजीव्हीएसचे वार्षिक महिला मेळावे नाणे मावळ व आंद्र मावळ भागांत (तालुका मावळ, जिल्हा पुणे) व समाज सेवा केंद्राचे (आकुर्डी) हिवाळी सांस्कृतिक उपक्रम साजरे झाले. सदर बातमी लोकमत (पिंपरी-चिंचवड आवृत्तीत) प्रसिद्ध झाली.

Wednesday, February 8, 2017
Media coverage: Renovation of old age home - वृद्धाश्रम नुतनीकरण
As a part of its social development agenda, JBGVS recently renovated the Kinara Vruddhashram (shelter for the aged) near Kamshet (Pune district), in association with CKP Centre for Commerce, Industry & Profession. The news was covered in the online news portal MPC News.
आपल्या सामाजिक विकासाच्या मुद्द्याला अनुसरून जेबीजीव्हीएसने अलीकडेच सीकेपी सेंटर फॉर कॉमर्स, इंडस्ट्री अँड प्रोफेशन यांच्या सहयोगाने कामशेत जवळील किनारा वृद्धाश्रमाचे नुतनीकरण केले. सदर बातमी एमपीसी न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली.
Saturday, February 4, 2017
Media coverage: Mahila Melawas & SSK cultural activities - महिला मेळावे व एसएसके सांस्कृतिक उपक्रम
The annual Mahila Melawas of JBGVS in Maval taluka of Pune district and the winter season cultural activities at JBGVS Samaj Seva Kendra in Akurdi (Pune) were covered in Maharashtra Times.
Thursday, February 2, 2017
Media coverage: Women's events - महिला उपक्रम
The all time favourite JBGVS Mahila Melawas were recently organized at two places in Maval taluka in Pune district, while JBGVS Samaj Seva Kendra in Akurdi organized a variety of winter cultural events for women including Bhajan competition and Sankrant jewellery making competition. The news was covered in the news portal MPC News.
महिलांमध्ये प्रसिद्ध असलेले जेबीजीव्हीएस महिला मेळावे अलीकडेच मावळ तालुक्यात दोन ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. तसेच संस्थेच्या आकुर्डी येथील समाज सेवा केंद्राने आपल्या हिवाळी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत भजन स्पर्धा व हलव्याचे दागिने स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सदर बातमी एमपीसी न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली.

Wednesday, February 1, 2017
Media coverage: Events for women - महिलांसाठी उपक्रम
The all time favourite JBGVS Mahila Melawas were recently organized at two places in Maval taluka in Pune district, while JBGVS Samaj Seva Kendra in Akurdi organized a variety of winter cultural events for women including Bhajan competition and Sankrant jewellery making competition. All these activities were aimed at providing entertainment and empowerment to women. The news was covered in the news portal Forever News.
महिलांमध्ये प्रसिद्ध असलेले जेबीजीव्हीएस महिला मेळावे अलीकडेच मावळ तालुक्यात दोन ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. तसेच संस्थेच्या आकुर्डी येथील समाज सेवा केंद्राने आपल्या हिवाळी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत भजन स्पर्धा व हलव्याचे दागिने स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या सर्व उपक्रमांचे प्रयोजन असते स्त्रियांसाठी करमणूक व त्यांचे सबलीकरण. सदर बातमी फॉरएव्हर न्यूज या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली.
Subscribe to:
Posts (Atom)