Wednesday, January 4, 2017

Bajaj Education Initiative: Pre-primary teachers' training - पूर्व-प्रार्थमिक शिक्षक प्रशिक्षण

Under its education focus area, JBGVS reaches out to children from all age groups. Among them, pre-primary children are an important segment, since that is the time when they are developing their grasping power and basic understanding about the world around them. As a part of the same, a training program was recently organized in JBGVS headquarters in Akurdi, near Pune, for pre-primary teachers under the Bajaj Education Initiative (BEI). A total of 54 teachers availed of this informative workshop, wherein various interesting sessions were conducted covering topics like story telling, creative ideas on low cost learning material and introduction of basic scientific and maths concepts. Over 98% participants found the workshop interesting and useful. The resources persons were Dr Aparna Kulkarni, Ms Ashwini Godse and Ms Amruta Tikhe.
आपल्या शैक्षणिक कार्यक्षेत्रांतर्गत जेबीजीव्हीएस सर्व वयोगटांतील मुलांसाठी कार्यक्रम राबवत असते. पूर्व-प्रार्थमिक गटातील मुलांपर्यंत पोहोचणे सुद्धा आवश्यक असते कारण याच काळात त्यांची आकलन शक्ती व आसपासच्या परिसराचे जुजबी ज्ञान विकसित होत असते. अलीकडेच बजाज शिक्षण उपक्रमांतर्गत जेबीजीव्हीएसच्या आकुर्डी येथील मुख्यालयात पूर्व-प्रार्थमिक शिक्षकांसाठी एक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. गोष्टी सांगणे, अल्प दरात व कलात्मक पद्धतीने शैक्षणिक साहित्य निर्माण करणे आणि विज्ञान व गणिताचे मुलभूत मुद्दे अशा विविध विषयांवर सत्रे असलेल्या या कार्यक्रमात ५४ शिक्षकांनी भाग घेतला. यातील ९८% हून अधिक शिक्षकांना हे प्रशिक्षण उपयोगी व आकर्षक वाटले. डॉ अपर्णा कुलकर्णी, श्रीमती अश्विनी गोडसे व श्रीमती अमृता तिखे यांनी सहभागींना प्रशिक्षण दिले.







No comments:

Post a Comment